1
प्रेषितस्ना काम 7:59-60
आहिराणी नवा करार
जव त्या स्तेफन वर दगडफेक करत होतात, त तो हय सांगीसन प्रार्थना करत ऱ्हायना, “ओ प्रभु येशु, मनी आत्मा ले स्वीकार कर.” मंग तेनी गुळघा टेकीसन उंच शब्द मा आवाज दिधा, “ओ प्रभु, ह्या पाप ना साठे एस्ले दोषी नको ठरावजो.” आणि हय सांगीसन तो मरी ग्या.
Compare
Explore प्रेषितस्ना काम 7:59-60
2
प्रेषितस्ना काम 7:49
“स्वर्ग मना सिंहासन आणि पृथ्वी मना पाय नि चौकी शे. मनासाठे तुमी कसा प्रकार ना मंदिर बनावशयात? व मले राहाले कोणती जागा राहीन?”
Explore प्रेषितस्ना काम 7:49
3
प्रेषितस्ना काम 7:57-58
हय आयकताच तठे उपस्थित लोकस्नी मोठा आवाज मा आराया मारीसन आपला कानस्वर हात ठीई लीधात, आणि एकत्र तेनावर झपटनात. तेस्नी स्तेफन ले घसळीसन यरूशलेम शहर ना बाहेर काळ आणि दगडफेक करीसन तेले मारी टाक, स्तेफन वर आरोप लावणारा लोकस्नी आपला वरला कपळा काळीसन शौल नाव ना एक तरुण ना जोळे जमीन वर ठीई दिनात कि तो त्या कपळास्नि राखोयी करो.
Explore प्रेषितस्ना काम 7:57-58
Home
Bible
Plans
Videos