प्रेषितस्ना काम 7:59-60
प्रेषितस्ना काम 7:59-60 AHRNT
जव त्या स्तेफन वर दगडफेक करत होतात, त तो हय सांगीसन प्रार्थना करत ऱ्हायना, “ओ प्रभु येशु, मनी आत्मा ले स्वीकार कर.” मंग तेनी गुळघा टेकीसन उंच शब्द मा आवाज दिधा, “ओ प्रभु, ह्या पाप ना साठे एस्ले दोषी नको ठरावजो.” आणि हय सांगीसन तो मरी ग्या.