प्रेषितस्ना काम 7
7
स्तेफन ना भाषण
1तव महा यहुदी पुजारी नि विचार, “काय हवू आरोप खरा शे?” 2स्तेफन नि उत्तर दिध, “ओ भावूसहोण, आणि पूर्वज लोक आयका, आमना पूर्वज अब्राहाम ले तेना हारान नगर ना गाव मा ईसन राहाणा पहिले, जव तो मेसोपटेम्या देश मा होता, त महिमामय परमेश्वर नि तेले दर्शन दिधा.” 3आणि तेले सांग, “तू आपला देश आणि आपला नातलगस्ले सोळीसन निघीसन त्या देश मा चालना जा, जेले मी तुले दाखाळसु.” 4तव तो कसदिया ना देश#7:4 कसदिया ना देश हय ती जागा शे जठे कैल्डीअन (बेबीलोनी) लोक राहत होतात आणि हई मेसोपटेम्या ना दुसरा नाव बी शे. मधून निघीसन हारान नगर मा जाईसन राहू लागणा. मंग तेना बाप नि मृत्यु नंतर परमेश्वर नि तेले त्या नगर तून काळीसन ह्या देश मा लईसन ठेव जेनामा आते आमी ऱ्हातस. 5पण परमेश्वर नि तेले आठे काही बी वतन नई दिध म्हणजे पाय ठेवा पुरती बी जागा नई दिधी, जव त्या टाईम ले तेले काही पोर बी नई होता. तरी बी परमेश्वर नि करार कर कि, “मी हवू देश, तुना आणि तुना नंतर तुना वंश ना हात मा करी देसू.” 6आणि परमेश्वर नि हय बी सांग, “तुनी संततीस्ना लोक परका देश मा परदेशी होतीन, आणि त्या लोक तेस्ले गुलाम बनावतीन, आणि चार शे वर्ष लगून तेस्ना संगे वाईट व्यवहार करतीन.” 7नंतर परमेश्वर नि सांग, “ज्या जाती ना त्या गुलाम होतीन, तेस्ले मी दंड देस, एना नंतर त्या देश मधून निघीसन, ह्याच देश मा ईसन ह्याच जागा वर मनी उपासना करतीन.” 8परमेश्वर नि अब्राहाम ना संगे एक करार कर आणि तेले सांग कि, तो आपला घर ना सर्वा पुरुषस्ना करार ना चिन्ह ना स्वरूप मा सुंता करो. नंतर जव इसहाक ना जन्म हुयना त अब्राहाम ना करार ले याद करत आठवा दिन तेना सुंता करना. आणि ह्या रिती ले चालू ठेवत इसहाक नि आपला पोऱ्या याकोब ना सुंता कर आणि याकोब आपला बारा पोरस्ना सुंता करना. 9“तुमले माहित शे कि याकोब ना मोठा पोरसस्नि आपला भावू योसेफ ना डाव करीसन तेले मिसर देश ले जानारा व्यापारीस्ले एक गुलाम ना रूप मा विकी टाक, पण परमेश्वर तेना संगे होता.”
10परमेश्वर नि योसेफ ले तेना सर्वा दुख पासून सोळाईसन मिसर देश ना राजा फारो ना सोमर कृपा आणि बुद्धी दिधी, फिरोन राजा नि योसेफ ले मिसर देश वर आणि आपला पुरा घर वर राज्यपाल ठराव.
11जव योसेफ राज्यपाल होता तव सर्वा मिसर देश आणि कनान देश मा काय पडणा, जेना कण मोठा क्लेश हुयना, आणि आमना पूर्वजस्ले जेवण नई भेटत होता. 12पण याकोब नि हय आयकीसन, कि मिसर देश मा धान्य शे, त तेनी आमना पूर्वजस्ले तठे धाळ कि त्या काही धान्य विकत लेवो, त्या मिसर देश मा ग्यात, तठे योसेफ ले भेटनात आणि धान्य बी विकत लीध पण तेस्नी तेले नई वयख. 13दुसरा सावा जव त्या परत धान्य लेवाले मिसर देश मा ग्यात, तव योसेफ नि स्वता आपली वयख आपला भावूस्ले सांगी, आणि योसेफ कोणता गोत्र ना शे हय गोष्ट फारो ले मालूम हुई गयी. 14तव योसेफ नि आपला बाप याकोब ले आणि आपला सर्वा परिवार संगे, ज्या पंच्यात्तर व्यक्ती होतात, मिसर देश मा येवाना साठे संदेश धाळ. 15तव याकोब मिसर देश मा ग्या, आणि काही साल नंतर याकोब आणि आमना पूर्वज त्या देश मा मरी ग्यात. 16तेस्नी याकोब आणि तेना पोरस्ना शवस्ले आमना देश कनान मा लई उनात आणि याकोब ना शव ले त्या कबर मा गाळनात. जेले अब्राहाम नि एक निश्चित दाम दिसन विकत लीयेल होता, मंग तेस्नी याकोब ना पोरस्ले शखेम शहर#7:16 शखेम शहर हवू याकोब होता जेनी शखेम शहर मा हामोर ना पोरस शी जमीन विकत लीयेल होता (उत्पत्ती 33:19) अब्राहम नि हेब्रोन शहर ना जोळे हित्ती हेब्रोन शी गाळाना साठे एक गुफा विकत लीयेल होता. (उत्पत्ती 23:15-18) स्तेफन ना आयकनारास्ले माहित होत कि तो त्या दोन घटनास्ले जोळत होता. तेस्ले हय बी माहित होत कि याकोब ले तीच कबर मा गाळेल होता जी अब्राहम नि विकत लीयेल होता. (उत्पत्ती 50:13) आणि योसेफ ले शखेम मा गाळामा एयेल होत. (यहोशू 24:32) ना त्या जमीन मा गाळनात, जिले याकोब नि हामोर ना पोऱ्या पासून विकत लीयेल होती.
17“पण जव त्या करार ना पुरा होवाना टाईम जोळे उना, जो परमेश्वर नि अब्राहाम संगे करेल होता, त मिसर देश मा त्या लोक वाळी ग्यात आणि गैरा हुई ग्यात.” 18तव मिसर देश मा दुसरा राजा हुयना जो योसेफ ले नई वयखत होता. 19त्या राजा नि आमनी जाती संगे लबाळी करीसन आमना आजोबास संगे आठ लगून वाईट व्यवहार करना, कि माय बापस्ले आपला बालकस्ले फेकी देन पळण, कि त्या मरी जावोत.
20त्या टाईम ले मोशे ना जन्म हुयना, तो परमेश्वर ना नजर मा गैरा सुंदर होता, आणि तो तीन महिना लगून तेना माय बाप ना द्वारे गुप्त रूप मा पोसायना. 21पण जव त्या तेले नई दपाळी सकनात, त तेस्नी तेले घर ना बाहेर लीजाईसन नील नदी ना तठ वर झुडूप ना मधमा सोळी दिध, तठे फारो नि पोर नि तेले उचली लीध आणि तेले आपला पोर्या मानीसन तेना पालन पोषण करनी. 22आणि मोशे ले मिसरीस्ना सर्वा ज्ञान शिकाळा मा उना, तो बोलाले आणि कामस्ले कराले सामर्थ्यी होता.
23“जव मोशे चाळीस वरीस ना हुयना, त तेना मन मा विचार उना कि आपला इस्त्राएली जाती ना भावूस्ले भेटु.” 24तठे तेनी एक मिसरी माणुस ना द्वारे एक इस्त्राएली माणुस ना संगे वाईट व्यवहार होतांना देखीसन तेले वाचाळ आणि मिसरवासी ले मारीसन त्रासेल ना बदला लीधा. 25तेनी विचार करा कि, तेना भावू समजतीन कि परमेश्वर तेना द्वारे तेस्ले गुलामी तून वाचाळीन, पण त्या नई समजी सकनात. 26दुसरा दिन जव दोन इस्त्राएली लोक आपस मा झगळा करी ऱ्हायंतात, त तो तठे जाई पोहोचना आणि हय सांगत तेस्ले समजोता कराले समजाऊ लागणा, “ओ लोकसहोण, तुमी त भावू-भावू शेतस, मंग एक दुसरा वर काब अन्याय करतस?”
27पण जो माणुस आपला शेजारी वर अन्याय करी ऱ्हायंता, तेनी मोशे ले हय सांगीसन ढकली टाक, “तुले कोणी आमना वर राजा आणि न्यायाधीश ठरायेल शे? 28काय ज्या प्रकारे तुनी कालदिन मिसरवासी ले मारी टाक, त्याच प्रकारे मले बी मारी टाकाना देखी ऱ्हायना?” 29हय गोष्ट आयकीसन मोशे घाबरी ग्या आणि एनासाठे तो मिसर देश ले सोळीसन पई ग्या आणि मिद्यान देश मा परदेशी हुईसन राहाले लागणा, तठे तेनी लगन कर आणि तेना दोन पोरस्ना जन्म हुईना.
30“मोशे ना मिद्यान देश मा चाळीस वरीस लोंग ऱ्हावाना नंतर परमेश्वर ना दूत ना रूप मा मोशे ले सियोन पहाळ ना उजाळ जागा मा चेटणारी झुडूप ना आग मा दर्शन दिधा.” 31जव मोशे नि चेटणारी झुडूप ले देख जी भस्म नई होत होती, त तो आश्चर्य चकित हुयना आणि जव देखा साठे नजीक ग्या, त प्रभु ना हवू शब्द आयकू उना. 32“मी तुना पूर्वज अब्राहाम, इसहाक आणि याकोब ना परमेश्वर शे,” तव मोशे घाबरीसन कापी उठना, आठ लगून कि तेले देखानी हिम्मत नई ऱ्हायनी.
33तव प्रभु नि तेले सांग, “मना प्रती सन्मान दाखाळा साठे आपला पाय मधून जोळा काळी टाक, कारण कि ज्या जागा वर तू उभा शे, ती पवित्र जागा शे.” 34मनी खरज आपला लोकस्नी दुर्दशा ले देखेल शे ज्या मिसर देश मा ऱ्हातस, आणि तेस्ना आवाज आणि तेस्ना रळान आयकी लीयेल शे, एनासाठे मी तेस्ले सोळावा ना साठे उतरेल शे, आते तयार हुई जा मी तुले मिसर देश मा धाळसू.
35“हवू तोच मोशे शे जेले इस्त्राएलीस्नि अस्वीकार करी दियेल होत, आणि जेस्नी सांग होत, तुले कोणी आमना वर राजा आणि न्यायाधीश ठरायेल शे? तेलेच परमेश्वर नि राजा आणि सोळावनार ठराईसन त्या परमेश्वर ना दूत ना द्वारे जेनी तेले झुडूपस्मा दर्शन दियेल होत, धाळ.” 36हवू व्यक्ती मिसर देश आणि लाल समुद्र आणि उजाळ जागा मा चाळीस वरीस लगून अदभूत काम आणि चिन्ह दाखाळी दाखाळीसन तेस्ले काळी लयना.
37हवू तोच मोशे शे, जेनी इस्त्राएल देश ना लोकस्ले सांग, परमेश्वर तुमना भावूस मधून तुमना साठे मनासारखा एक भविष्यवक्ता उभा करीन. 38हवूच मोशे एक भविष्यवक्ता ना रूप मा आमना पूर्वजस संगे होता, जव त्या उजाळ जागा मा एकत्र होतात. तठे सियोन पहाळ वर मोशे ले जीवीत वचन भेटणा आणि तेनी तेले आमना लोंग पोहचाळी दिधा.
39पण आमना पूर्वजस्नी तेनी आयकान नई देखनात, पण तेले धिक्कारीसन आपला मन मा विचार करत होतात कि मिसर देश मा परत जावाले पायीजे. 40तेस्नी मोशे ना भावू अहरोन ले सांग, “आमना साठे असा देवतास्ले बनाव, जो मिसर देश मा परत जावाना साठे आमना पुळे-पुळे चालो, कारण कि हवू मोशे जो आमले मिसर देश मधून काळी लयना, आमले माहिती नई तेले काय हुयन?” 41त्या दिनस्मा तेस्नी एक गोरा नि मूर्ती बनाईसन त्या मूर्ती समोर बलिदान चळावनात आणि आपला हातस्ना काम मा मग्न होवाले लागनात. 42या मुळे परमेश्वर तेस्ना पासून तोंड फिराईसन तेस्ले आकाश मा सूर्य, चांद आणि तारास्ले पूजा ना साठे सोळी दिधा, जसा भविष्यवक्ता ना पुस्तक मा लिखेल शे, ओ इस्त्राएल देश ना लोक, काय तुमी उजाळ जागा मा चाळीस वरीस लगून पशु बली आणि अन्नबली मनासाठे लयनात? नई तुमनी दुसरा देवतास्ले बलिदान चळावनात.
43तुमी त्या तंबू ले लिसन फिरत होतात जेनामा तुम्हना देवता मोलोक नि आणि देवता रेफान ना तारा मूर्ती होती. एनासाठे मी तुमले बाबेल देश ना त्या पार बंदी मा धाळसू. 44“साक्षी ना तंबू#7:44 साक्षी ना तंबूलोक मिलाप ना तंबू ले साक्षी ना तंबू सांगत होतात कारण कि येनाशी मालूम होत होता कि परमेश्वर इस्त्राएल लोकस्ना संगे होता. विशेष रूप मा, हय इस्त्राएल ले आठवण देत होता कि परमेश्वर नि तेस्ना संगे एक करार करेल होता, कारण तंबू मा सन्दुक (करार ना सन्दुक) ना मधमा त्या दगड होतात जेस्ना वर परमेश्वर नि त्या नियम लिखेल होता ज्या तेस्ले मानाले पायजे होत. उजाळ जागा मा आमना पूर्वजस्ना संगे होता,” जसा परमेश्वर नि तेले ठराव, तेनी मोशे ले सांग, “जो आकार तुनी देखेल शे, त्याच प्रकारे येले बनाव.” 45गैरा वरीस नंतर आमना पूर्वज, यहोशू ना अगुवाई मा साक्षी ना तंबू ले ह्या जमीन वर लई उनात. ज्या टाईम ले तेस्नी आठे राहणारा बिगर यहुदीस्ना देश वर अधिकार लीधा, जेस्ले परमेश्वर नि आमना पूर्वजस्ना समोरून काळी टाका, तो साक्षी ना तंबू राजा दाविद ना टाईम लोंग ऱ्हायना. 46राजा दाविद वर परमेश्वर नि कृपा करी, एनासाठे राजा दाविद याकोब ना परमेश्वर ना साठे राहाणी जागा बनावाले विनंती करी. 47पण त्या मंदिर ना निर्माण दाविद ना पोऱ्या राजा शलमोन नि कर.
48खर तर हय शे कि परात्पर परमेश्वर लोकस्ना हात ना बनायेल मंदिर मा नई ऱ्हात. जसा कि यशया भविष्यवक्ता नि पुस्तक मा लिखेल शे, परमेश्वर सांगस, 49“स्वर्ग मना सिंहासन आणि पृथ्वी मना पाय नि चौकी शे. मनासाठे तुमी कसा प्रकार ना मंदिर बनावशयात? व मले राहाले कोणती जागा राहीन?” 50काय मी स्वता हय सगळ काही नई बनाव? 51“ओ कुटील लोकसहोण, तुमी तेनी गोष्ट मानाले व आयकाले नकार देतस, तुमी कायम पवित्र आत्मा ना विरोध करतस. जसा तुमना पूर्वजस्नी करेल होत, तसाच तुमी बी करतस. 52तुमना पूर्वजस्नी भविष्यवक्तास्ले त्रास दिधा, आणि जेस्नी धर्मी ख्रिस्त नि येवानी भविष्यवाणी करेल होती तेस्ले मारी टाक, आणि जव ख्रिस्त उना, त तुमनी तेले धोका दिधा आणि तेले मारी टाक. 53तुमी त त्या लोक शेतस जेस्ले परमेश्वर ना दूतस्ना द्वारे मोशे ना नियम सोपामा उणी, तरी बी तुम्हनी तेना पालन नई करणात.”
स्तेफन नि हत्या
54स्तेफन ना ह्या गोष्टी आयकीसन यहुदी पुढारी गैरा रागे भरनात आणि तेनावर दात पिसू लागनात. 55पण स्तेफन पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईसन स्वर्ग कळे देखाना आणि परमेश्वर नि महिमा ले आणि येशु ले परमेश्वर ना उजवी कळे उभा देखीसन, तठे उपस्थित लोकस्ले सांग, 56“देखा, मले स्वर्ग उघळेल व माणुस ना पोऱ्या परमेश्वर ना उजवी कळे उभा ऱ्हायेल दिखी ऱ्हायना.” 57हय आयकताच तठे उपस्थित लोकस्नी मोठा आवाज मा आराया मारीसन आपला कानस्वर हात ठीई लीधात, आणि एकत्र तेनावर झपटनात. 58तेस्नी स्तेफन ले घसळीसन यरूशलेम शहर ना बाहेर काळ आणि दगडफेक करीसन तेले मारी टाक, स्तेफन वर आरोप लावणारा लोकस्नी आपला वरला कपळा काळीसन शौल नाव ना एक तरुण ना जोळे जमीन वर ठीई दिनात कि तो त्या कपळास्नि राखोयी करो. 59जव त्या स्तेफन वर दगडफेक करत होतात, त तो हय सांगीसन प्रार्थना करत ऱ्हायना, “ओ प्रभु येशु, मनी आत्मा ले स्वीकार कर.”
60मंग तेनी गुळघा टेकीसन उंच शब्द मा आवाज दिधा, “ओ प्रभु, ह्या पाप ना साठे एस्ले दोषी नको ठरावजो.” आणि हय सांगीसन तो मरी ग्या.
Currently Selected:
प्रेषितस्ना काम 7: AHRNT
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.