1
उत्पत्ती 18:14
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”
Qhathanisa
Hlola उत्पत्ती 18:14
2
उत्पत्ती 18:12
म्हणून साराह स्वतःशीच हसली व विचार करू लागली, “मी झिजून गेले आहे आणि माझा स्वामीही वृद्ध असताना, आता मला हा आनंद मिळेल काय?”
Hlola उत्पत्ती 18:12
3
उत्पत्ती 18:18
कारण खात्रीने अब्राहाम एक महान व बलाढ्य राष्ट्र होईल आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.
Hlola उत्पत्ती 18:18
4
उत्पत्ती 18:23-24
अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय? जर त्या शहरात पन्नास नीतिमान लोक आढळले तरी त्यांचा तुम्ही नाश करणार आणि त्यात असलेल्या नीतिमान लोकांसाठी तुम्ही त्यांची गय करणार नाही काय?
Hlola उत्पत्ती 18:23-24
5
उत्पत्ती 18:26
याहवेहने उत्तर दिले, “त्या सदोम शहरात मला जर पन्नास नीतिमान लोक आढळले, तर त्यांच्यासाठी मी त्या सर्व शहराची गय करेन.”
Hlola उत्पत्ती 18:26
Ikhaya
IBhayibheli
Amapulani
Amavidiyo