1
मत्तय 14:30-31
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
परंतु जोरदार वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला तसा तो ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
Qhathanisa
Hlola मत्तय 14:30-31
2
मत्तय 14:30
परंतु जोरदार वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला तसा तो ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.”
Hlola मत्तय 14:30
3
मत्तय 14:27
परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे. भिऊ नका.”
Hlola मत्तय 14:27
4
मत्तय 14:28-29
पेत्र पुढे होऊन म्हणाला, “प्रभो, खरोखरच आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे यायची मला आज्ञा करा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला.
Hlola मत्तय 14:28-29
5
मत्तय 14:33
जे तारवात होते, ते येशूला नमन करून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.”
Hlola मत्तय 14:33
6
मत्तय 14:16-17
येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.”
Hlola मत्तय 14:16-17
7
मत्तय 14:18-19
तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” त्याने लोकसमुदायाला गवतावर बसायला सांगितले. नंतर त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांनी त्या लोकसमुदायाला वाटल्या.
Hlola मत्तय 14:18-19
8
मत्तय 14:20
जमलेले सर्व लोक जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या.
Hlola मत्तय 14:20
Ikhaya
IBhayibheli
Amapulani
Amavidiyo