मत्तय 6:9-10

मत्तय 6:9-10 VAHNT

“आता तुमी अशाप्रकारे प्रार्थना करत जा, हे आमच्या देवबापा, तू जो स्वर्गात हायस, तुह्याल्या पवित्र नावाचा आदर केला जावो. तुह्यालं राज्य येवो, तुह्याली इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते, तशीच पृथ्वीवर पण पूर्ण हो.

Àwọn fídíò fún मत्तय 6:9-10