मत्तय 5:15-16

मत्तय 5:15-16 VAHNT

अन् लोकं दिवा लावून बाजी खाली ठेवत नाई, पण दिव्याले टेबलावर ठेवतात, कावून की त्याचा ऊजीळ सगळ्या इकडे पळला पायजे. तसचं तुमचा हि ऊजीळ माणसाच्या समोर चमकावा, कि ते तुमच्या चांगल्या कामाले पाऊन, ते तुमच्या स्वर्गातल्या देवबापाची प्रशंसा करतीन.”

Àwọn fídíò fún मत्तय 5:15-16