मत्तय 6:16-18

मत्तय 6:16-18 AHRNT

जव तुमी उपवास करशात, तव कपटी सारखा तुमना तोंड वर उदासी नका दिखाले पाहिजे, कारण कि त्या आपला तोंड दुखी दाखाळतस, एनासाठे कि लोकस्ले समजो कि त्या उपवाशी शेतस. मी तुमले खर सांगस, कि तेस्ले आपला प्रतीफय भेटी जायेल शे, जे कि लोकस्ना द्वारा बडाई शे. पण जव तू उपवास करशी त आपला डोका वर तेल लाव आणि तोंड धोय. एनासाठे कि लोक नई पण तुमना स्वर्ग मधला बाप जो तुले गुप्त मा देखस, तुले उपवाशी समजो. याच दशा मा तुमना स्वर्ग मधला बाप जो तुले देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन.