1
प्रेषितांचे कार्य 7:59-60
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.
Порівняти
Дослідити प्रेषितांचे कार्य 7:59-60
2
प्रेषितांचे कार्य 7:49
परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या निवासाचे स्थान कोणते?
Дослідити प्रेषितांचे कार्य 7:49
3
प्रेषितांचे कार्य 7:57-58
ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. ते त्याला शहराबाहेर घालवून दगड मारू लागले, साक्षीदारांनी त्यांचे कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले होते.
Дослідити प्रेषितांचे कार्य 7:57-58
Головна
Біблія
Плани
Відео