प्रेषितांचे कार्य 7:59-60

प्रेषितांचे कार्य 7:59-60 MACLBSI

ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.

Відео для प्रेषितांचे कार्य 7:59-60