1
मत्तय 15:18-19
मराठी समकालीन आवृत्ती
परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात. कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदाही बाहेर पडतात
Compare
Explore मत्तय 15:18-19
2
मत्तय 15:11
मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अपवित्र करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अपवित्र करते.”
Explore मत्तय 15:11
3
मत्तय 15:8-9
“ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून फार दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ”
Explore मत्तय 15:8-9
4
मत्तय 15:28
ते ऐकून येशू तिला म्हणाले, “बाई, तुझा विश्वास फार मोठा आहे! म्हणून तुझी विनंती मान्य करण्यात आली आहे.” आणि त्याचक्षणी तिची मुलगी बरी झाली.
Explore मत्तय 15:28
5
मत्तय 15:25-27
परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभुजी, मला मदत करा.” येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.” “हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”
Explore मत्तय 15:25-27
Home
Bible
Plans
Videos