1
मत्तय 14:30-31
मराठी समकालीन आवृत्ती
परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, “प्रभुजी, मला वाचवा!” त्याने आरोळी मारली. तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, “अल्पविश्वासी तू संशय का धरलास?”
Compare
Explore मत्तय 14:30-31
2
मत्तय 14:30
परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, “प्रभुजी, मला वाचवा!” त्याने आरोळी मारली.
Explore मत्तय 14:30
3
मत्तय 14:27
पण येशू त्यांना ताबडतोब म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
Explore मत्तय 14:27
4
मत्तय 14:28-29
मग पेत्र म्हणाला, “प्रभुजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा.” ते म्हणाले “ये.” तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला.
Explore मत्तय 14:28-29
5
मत्तय 14:33
होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, “खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.”
Explore मत्तय 14:33
6
मत्तय 14:16-17
यावर येशूंनी उत्तर दिले, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” त्यांनी उत्तर दिले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
Explore मत्तय 14:16-17
7
मत्तय 14:18-19
येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.” मग येशूंनी लोकांना गवतावर बसण्यास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्यांबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.
Explore मत्तय 14:18-19
8
मत्तय 14:20
ते सर्व खाऊन तृप्त झाले, आणि शिष्यांनी जेवणानंतर उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या.
Explore मत्तय 14:20
Home
Bible
Plans
Videos