1
मत्तय 3:8
आहिराणी नवा करार
तुमना कार्य ले सिद्ध करा, जे दाखाळीन कि तुमी तुमना पाप पासून फिरी जायेल शेतस.
Сравнить
Изучить मत्तय 3:8
2
मत्तय 3:17
मंग आकाश मधून परमेश्वर ना आवाज उना आणि येशु ले सांगणा, “हवू मना प्रिय पोऱ्या शे, मी तुनाशी गैरा खुश शे.”
Изучить मत्तय 3:17
3
मत्तय 3:16
येशु नि योहान बाप्तिस्मा देणारा कडून बाप्तिस्मा लीधा आणि जसाच तो पाणी तून बाहेर निघणा, आणि देखा तेना साठे आकाश उघडी ग्या, आणि तो परमेश्वर नि आत्मा ले कबुतर ना रूप मा उतरतांना व आपला वरे येतांना देख.
Изучить मत्तय 3:16
4
मत्तय 3:11
मी तुमले आपला पापस पासून मन फिराव ना पाणी कण बप्तीसमा देस, पण तो मनातून बी शक्तिशाली शे, मी तेना जोळा ना बंद खोलाना बी योग्य नई, तो तुमले पवित्र आत्मा आणि आग कण बाप्तिस्मा दिन.
Изучить मत्तय 3:11
5
मत्तय 3:10
आते परमेश्वर ना न्याय ना कुराळ झाळ ना मुयास्ले कापाले तयार शे, तो प्रत्येक त्या झाळ ले जो चांगल फय नई लयत तेस्ले काटीसन विस्तोमा फेकी दिन.
Изучить मत्तय 3:10
6
मत्तय 3:3
हवू तोच शे, जेना बारामा यशया भविष्यवक्ता नि सांगेल होता. “उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना कि प्रभु ना रस्ता तयार करा, त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन.”
Изучить मत्तय 3:3
Домой
Библия
Планы
Видео