YouVersion लोगो
सर्च आयकॉन

चला एकत्र मिळून पवित्र शास्त्र वाचूया (नोव्हेंबर)नमुना

Let's Read the Bible Together (November)

30 पैकी 2 दिवस

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

Let's Read the Bible Together (November)

12 भागांच्या मालिकेतील हा 11 वा भाग, ही योजना 365 दिवसात संपूर्ण पवित्र शास्त्राच्या माध्यमातून समाजास नेतृत्त्व देते. प्रत्येक महिन्यात नवीन भाग सुरू करताना प्रत्येकवेळी सामील होण्यासाठी इतरांना आमंत्रित करा. ही मालिका ऑडियो पवित्र शास्त्रात चांगले काम करते - दररोज 20 मिनिटांपेक्षा कमी ऐका! प्रत्येक विभागात जूना व नवा असे दोन्ही करार समाविष्ठ आहेत ज्यामध्ये, स्तोत्रसंहिता संपूर्ण विखुरलेली आहे. प्रत्येक महिन्यात नवीन भाग सुरू करताना प्रत्येकवेळी सामील होण्यासाठी इतरांना आमंत्रित करा. भाग 11 मध्ये गीतरत्न, यहेज्केल, होशेय आणि प्रकटीकरण ही ग्रंथे आहेत.

More

We would like to thank Life.Church for providing this plan. For more information, please visit: www.life.church