31 दिवसांत स्तोत्रसंहिता आणि नीतिसूत्रेनमुना
या योजनेविषयी

स्तोत्रसंहिता आणि नीतिसूत्रे गीते, कविता आणि लेखनांनी भरलेली आहेत - खरी उपासना, इच्छा, ज्ञान, प्रीती, निराशा आणि सत्य व्यक्त करतात. हा प्लॅन आपल्याला 31 दिवसांत सर्व स्तोत्रसंहिता आणि नीतिसूत्रे यांच्यातुन घेऊन जातो. येथे, आपली देवाशी भेट घडेल आणि मानवी अनुभवाचा अंतर्भाव असलेले सांत्वन, ताकद, समाधान आणि प्रोत्साहन मिळेल.
More
ही योजना YouVersion द्वारे तयार करण्यात आली आहे. अधिक माहिती व ससांधनासाठी, कृपया www.youversion.com ला भेट द्या