स्तोत्रसंहिता 90:11-12
स्तोत्रसंहिता 90:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे? ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 90 वाचास्तोत्रसंहिता 90:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो? म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 90 वाचास्तोत्रसंहिता 90:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या संतापाची भयानकता जाणू शकलो असतो, तर बरे झाले असते! तुमचा क्रोध तितकाच व्यापक आहे, जितकी त्याची भीती. आमच्या जीवनाचे दिवस मोजणे आम्हाला शिकवा, जेणेकरून आमचे अंतःकरण सुज्ञ होईल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 90 वाचा