स्तोत्रसंहिता 81:11-12
स्तोत्रसंहिता 81:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझे ऐकले नाही. ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले; ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 81 वाचा