गलतीकरांस पत्र 3:22
गलतीकरांस पत्र 3:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी त्याऐवजी, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले, या उद्देशासाठी की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 3 वाचागलतीकरांस पत्र 3:22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पूर्ण जग पापाच्या नियंत्रणात आहे असे शास्त्रलेखाने स्पष्ट केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांवर जे अभिवचन मिळणार होते ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना दिले जावे.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 3 वाचा