2 तीमथ्य 3:7
2 तीमथ्य 3:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
सामायिक करा
2 तीमथ्य 3 वाचा2 तीमथ्य 3:6-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते अशाप्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील.
सामायिक करा
2 तीमथ्य 3 वाचा