YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 6:16-30

१ इतिहास 6:16-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

लेवीचे पुत्र : गेर्षोम, कहाथ व मरारी. गेर्षोमाच्या पुत्रांची नावे लिब्नी व शिमी अशी होती. अहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. मरारीचे पुत्र : महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत. गेर्षोमाचा वंश : त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र यहथ, त्याचा पुत्र जिम्मा, त्याचा पुत्र यवाह, त्याचा पुत्र इद्दो, त्याचा पुत्र जेरह व त्याचा पुत्र यात्राय. कहाथाची संतती : त्याचा पुत्र अम्मीनादाब, त्याचा पुत्र कोरह, त्याचा पुत्र अस्सीर, त्याचा पुत्र एलकाना, त्याचा पुत्र एब्यासाफ, त्याचा पुत्र अस्सीर; त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र उरीएल, त्याचा पुत्र उज्जीया आणि त्याचा पुत्र शौल. एलकानाचे पुत्र : अमासय व अहीमोथ. एलकानाचा वंश : त्याचा पुत्र सोफय, त्याचा पुत्र नहथ, त्याचा पुत्र अलीयाब, त्याचा पुत्र यरोहाम व त्याचा पुत्र एलकाना. शमुवेलाचे पुत्र : ज्येष्ठ योएल1 व दुसरा अबीया. मरारीची संतती : महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जा, त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीया व त्याचा पुत्र असाया.

सामायिक करा
१ इतिहास 6 वाचा

१ इतिहास 6:16-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र. लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र. अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र. महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे. गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा. जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय. कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर. अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर. अस्सीरचा पुत्र तहथ, तहथचा पुत्र उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल. अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे पुत्र. एलकानाचा पुत्र सोफय. सोफयचा पुत्र नहथ. नहथचा पुत्र अलीयाब. अलीयाबाचा यरोहाम. यरोहामाचा एलकाना. एलकानाचा पुत्र शमुवेल. थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र. मरारीचे पुत्र, मरारीचा पुत्र महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा पुत्र शिमी. शिमीचा उज्जा. उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.

सामायिक करा
१ इतिहास 6 वाचा

१ इतिहास 6:16-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी. ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे: लिब्नी व शिमी. कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. मरारीचे पुत्र: महली व मूशी. त्यांच्या पूर्वजांप्रमाणे नोंदवलेली लेव्यांची कुळे: गेर्षोमाच्या कुळातील: गेर्षोमचा पुत्र लिब्नी, लिब्नीचा पुत्र यहथ, यहथाचा पुत्र जिम्माह, जिम्माहाचा पुत्र योवाह, योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, जेरहचा पुत्र जेथेराय. कोहाथाचे वंशज: कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह, कोरहाचा पुत्र अस्सीर, अस्सीरचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफाचा पुत्र अस्सीर, अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल, उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल. एलकानाहचे वंशज: अमासय व अहीमोथ. एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ, नहाथाचा पुत्र एलियाब, एलियाबाचा पुत्र, यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र शमुवेल. शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह. मरारीचे वंशज: महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जाह, त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह व त्याचा पुत्र असायाह.