गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र. लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र. अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र. महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे. गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा. जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय. कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर. अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर. अस्सीरचा पुत्र तहथ, तहथचा पुत्र उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल. अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे पुत्र. एलकानाचा पुत्र सोफय. सोफयचा पुत्र नहथ. नहथचा पुत्र अलीयाब. अलीयाबाचा यरोहाम. यरोहामाचा एलकाना. एलकानाचा पुत्र शमुवेल. थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र. मरारीचे पुत्र, मरारीचा पुत्र महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा पुत्र शिमी. शिमीचा उज्जा. उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
1 इति. 6 वाचा
ऐका 1 इति. 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इति. 6:16-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ