YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 3:10-16

१ इतिहास 3:10-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शलमोनाचा पुत्र रहाबाम होता. रहबामाचा पुत्र अबीया होता. अबीयाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट. यहोशाफाटाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र अहज्या होता. अहज्याचा पुत्र योवाश होता. योवाशाचा पुत्र अमस्या होता. अमस्याचा पुत्र अजऱ्या होता. अजऱ्याचा पुत्र योथाम होता. योथामाचा पुत्र आहाज होता. आहाजाचा पुत्र हिज्कीया, हिज्कीयाचा पुत्र मनश्शे. मनश्शेचा पुत्र आमोन होता, आमोनचा पुत्र योशीया होता. योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम. यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.

सामायिक करा
१ इतिहास 3 वाचा