शलोमोनचा पुत्र रेहोबोअम, त्याचा पुत्र अबीयाह, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट, त्याचा पुत्र यहोराम, त्याचा पुत्र अहज्याह, त्याचा पुत्र योआश, त्याचा पुत्र अमस्याह, त्याचा पुत्र अजर्याह, त्याचा पुत्र योथाम, त्याचा पुत्र आहाज, त्याचा पुत्र हिज्कीयाह, त्याचा पुत्र मनश्शेह, त्याचा पुत्र आमोन, त्याचा पुत्र योशीयाह. योशीयाहचे पुत्र: ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकीम, तिसरा सिद्कीयाह, व चौथा शल्लूम. यहोयाकीमाचे पुत्र: यकोन्याह, व सिद्कीयाह.
1 इतिहास 3 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इतिहास 3:10-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ