दैहिक गोष्टींचा ध्यास घेणे हे मरण आहे. परंतु पवित्र आत्म्याचा ध्यास घेणे हे जीवन व शांती आहे. देहाचा ध्यास म्हणजे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येणार नाही. जे देहाच्या अधीन आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.
रोमकरांना 8 वाचा
ऐका रोमकरांना 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांना 8:6-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ