ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो, ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य! ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!
रोमकरांना 4 वाचा
ऐका रोमकरांना 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांना 4:6-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ