ते येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आपण खरे असून कोणाची भीड बाळगत नाही. आपण व्यक्तीनुसार नव्हे तर सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही? आम्ही तो भरावा की भरू नये?”
मार्क 12 वाचा
ऐका मार्क 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 12:14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ