स्तोत्र. 119:105-106
स्तोत्र. 119:105-106 IRVMAR
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.