स्तोत्रसंहिता 119:105-106
स्तोत्रसंहिता 119:105-106 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचा