माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
फिलि. 4 वाचा
ऐका फिलि. 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: फिलि. 4:19-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ