माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल! मी तेव्हाच त्यांच्या वैर्यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन; परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील, आणि ते सतत धाकात राहतील2 मी त्याला गव्हाचे सत्त्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन.”
स्तोत्रसंहिता 81 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 81
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 81:13-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ