ती लोकर व ताग खटपटीने मिळवते, आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती आपली अन्नसामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते, आणि आपल्या दासींना त्यांचा अन्नाचा वाटा देते.
नीतिसूत्रे 31 वाचा
ऐका नीतिसूत्रे 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 31:13-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ