नीतिसूत्रे 31:13-15
नीतिसूत्रे 31:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती लोकर व ताग खटपटीने मिळवते, आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती आपली अन्नसामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते, आणि आपल्या दासींना त्यांचा अन्नाचा वाटा देते.
नीतिसूत्रे 31:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते. ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते. रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.
नीतिसूत्रे 31:13-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते. ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते. ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.