दरवाजा आपल्या बिजागर्यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो. आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. योग्य उत्तर देणार्या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो.
नीतिसूत्रे 26 वाचा
ऐका नीतिसूत्रे 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 26:14-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ