1
स्तोत्रसंहिता 90:12
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
आमच्या जीवनाचे दिवस मोजणे आम्हाला शिकवा, जेणेकरून आमचे अंतःकरण सुज्ञ होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 90:12
2
स्तोत्रसंहिता 90:17
आमच्या प्रभू परमेश्वराची कृपा आम्हावर होवो; आणि आमची सर्व कार्ये सुस्थिर होवोत— होय, आमच्या हाताच्या कार्यास सुस्थिरता येवो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 90:17
3
स्तोत्रसंहिता 90:14
सकाळच्या समयी तुमच्या अक्षयप्रीतीने आम्हाला तृप्त करा, म्हणजे आम्ही आनंदात राहू व आमचे सर्व दिवस हर्षभरित होतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 90:14
4
स्तोत्रसंहिता 90:2
पर्वत निर्माण होण्यापूर्वी, सृष्टीची घडण होण्यापूर्वी, अनादि ते अंतापर्यंत तुम्हीच परमेश्वर आहात!
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 90:2
5
स्तोत्रसंहिता 90:1
हे प्रभू, पिढ्यान् पिढ्या तुम्ही आमचे वसतिस्थान आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 90:1
6
स्तोत्रसंहिता 90:4
हजार वर्षे ही तुम्हाला असे आहेत, जसा कालचा गेलेला एक दिवस, किंवा रात्रीचा एक प्रहर.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 90:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ