1
स्तोत्रसंहिता 78:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 78:7
2
स्तोत्रसंहिता 78:4
आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे, याहवेहचे गौरव करू आणि त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 78:4
3
स्तोत्रसंहिता 78:6
जेणेकरून येणार्या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 78:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ