1
स्तोत्रसंहिता 77:11-12
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन; पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन. मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 77:11-12
2
स्तोत्रसंहिता 77:14
चमत्कार व अद्भुत गोष्टी करणारे परमेश्वर तुम्हीच आहात; तुम्ही आपले सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करता.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 77:14
3
स्तोत्रसंहिता 77:13
हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत. आपल्या परमेश्वरासारखा समर्थ ईश्वर कोणी आहे का?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 77:13
4
स्तोत्रसंहिता 77:1-2
मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला; परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला. माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 77:1-2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ