1
स्तोत्रसंहिता 79:9
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
हे आमच्या उद्धारक परमेश्वरा, तुमच्या नावाच्या गौरवाकरिता आम्हाला साहाय्य करा; तुमच्या नामाकरिता आमची पापक्षमा करा व आम्हाला मुक्त करा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 79:9
2
स्तोत्रसंहिता 79:13
मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले, सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू; एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत, आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 79:13
3
स्तोत्रसंहिता 79:8
आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका; तुमची कृपा लगेचच आमच्या वाट्याला येऊ द्या, कारण आमची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 79:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ