1
स्तोत्रसंहिता 74:16
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे; सूर्य आणि चंद्र तुम्हीच निर्माण केले आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 74:16
2
स्तोत्रसंहिता 74:12
परमेश्वर तुम्ही पुरातन काळापासून माझे राजे आहात; पृथ्वीवर तारणाचे कार्य करणारे तुम्हीच आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 74:12
3
स्तोत्रसंहिता 74:17
पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत; उन्हाळा आणि हिवाळादेखील तुम्हीच निर्माण केले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 74:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ