1
स्तोत्रसंहिता 73:26
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 73:26
2
स्तोत्रसंहिता 73:28
परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे. मी याहवेह माझे प्रभू यांना आश्रयस्थान केले आहे. जेणेकरून मी तुमच्या सर्व महान कृत्यांची घोषणा करेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 73:28
3
स्तोत्रसंहिता 73:23-24
तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा उजवा हात धरलेला आहे. तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 73:23-24
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ