1
स्तोत्रसंहिता 54:4
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत; परमेश्वरच आहेत, जे मला मदत करतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 54:4
2
स्तोत्रसंहिता 54:7
तुम्ही मला माझ्या सर्व संकटातून सोडविले आहे, आणि माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पहिला आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 54:7
3
स्तोत्रसंहिता 54:6
मी स्वेच्छेने माझे यज्ञ तुम्हाला अर्पण करणार; याहवेह, तुमच्या नावाची महिमा मी गाईन, कारण तुमचे नाव उत्तम आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 54:6
4
स्तोत्रसंहिता 54:2
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका. माझ्या मुखातील शब्दांकडे कान द्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 54:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ