1
स्तोत्रसंहिता 53:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 53:1
2
स्तोत्रसंहिता 53:2
मानवांमध्ये कोणी समंजस आहे का परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 53:2
3
स्तोत्रसंहिता 53:3
प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 53:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ