1
स्तोत्रसंहिता 35:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा; जे माझ्यासोबत युद्ध करतात, तुम्हीच त्यांच्याशी युद्ध करा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 35:1
2
स्तोत्रसंहिता 35:27
परंतु माझे कल्याण व्हावे असे इच्छा करणार्या सर्वांना मोठा आनंद प्राप्त होऊ द्या; त्यांना आनंदाने ओरडू द्या, “आपल्या सेवकाला आनंदाने साहाय्य करणारे याहवेह किती थोर आहेत.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 35:27
3
स्तोत्रसंहिता 35:28
माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 35:28
4
स्तोत्रसंहिता 35:10
माझे संपूर्ण अस्तित्व ओरडून म्हणेल, “याहवेह, तुमच्यासारखा कोण आहे? तुम्हीच दुबळ्यांची बलवान लोकांपासून आणि लुबाडणार्यांपासून गरीब आणि गरजवंतांची सुटका करता.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 35:10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ