1
स्तोत्रसंहिता 34:18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:18
2
स्तोत्रसंहिता 34:4
कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:4
3
स्तोत्रसंहिता 34:19
नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही, परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:19
4
स्तोत्रसंहिता 34:8
याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या; जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:8
5
स्तोत्रसंहिता 34:5
जे त्यांच्याकडे पाहतात ते तेजस्वी होतात; त्यांचे मुख कधीही लज्जास्पद स्थितीत राहत नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:5
6
स्तोत्रसंहिता 34:17
याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून, त्यांना सर्व संकटामधून सोडवितात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:17
7
स्तोत्रसंहिता 34:7
याहवेहचे भय धरणार्याभोवती त्यांचे देवदूत छावणी देतात आणि त्याला ते सोडवितात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:7
8
स्तोत्रसंहिता 34:14
वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर; शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:14
9
स्तोत्रसंहिता 34:13
तर तू आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:13
10
स्तोत्रसंहिता 34:15
याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:15
11
स्तोत्रसंहिता 34:3
तुम्ही माझ्याबरोबर याहवेहची स्तुती करा; आपण सर्व मिळून त्यांच्या नावाला उंच करू या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 34:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ