1
स्तोत्रसंहिता 3:3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 3:3
2
स्तोत्रसंहिता 3:4-5
मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 3:4-5
3
स्तोत्रसंहिता 3:8
कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 3:8
4
स्तोत्रसंहिता 3:6
असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 3:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ