1
स्तोत्रसंहिता 2:8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 2:8
2
स्तोत्रसंहिता 2:12
त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील, आणि तुमचे मार्ग तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, कारण एका क्षणात त्यांचा क्रोधाग्नी पेटेल. धन्य आहेत ते सर्वजण जे त्यांना शरण जातात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 2:12
3
स्तोत्रसंहिता 2:2-3
याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत, “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 2:2-3
4
स्तोत्रसंहिता 2:10-11
म्हणून अहो राजांनो, शहाणे व्हा; पृथ्वीवरील शासक सावध व्हा. भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 2:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ