1
स्तोत्रसंहिता 1:1-2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत. पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 1:1-2
2
स्तोत्रसंहिता 1:3
ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 1:3
3
स्तोत्रसंहिता 1:6
कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 1:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ