1
स्तोत्रसंहिता 4:8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी शांतचित्ताने झोपी जाईन, कारण हे याहवेह तुम्हीच मला सुरक्षित ठेवता.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 4:8
2
स्तोत्रसंहिता 4:4
भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 4:4
3
स्तोत्रसंहिता 4:1
हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 4:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ