1
गणना 33:55
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“ ‘पण त्या ठिकाणच्या रहिवाशांना तुम्ही जर घालवले नाही, व त्यांना तुम्ही तिथेच राहू दिले, तर ते तुमच्या डोळ्यांना कुसळांसारखे आणि तुमच्या कूशीला काट्यांसारखे होतील. ज्या देशात तुम्ही राहाल त्यामध्ये ते तुम्हाला त्रास देतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा गणना 33:55
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ