1
हबक्कूक 3:17-18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत, तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा हबक्कूक 3:17-18
2
हबक्कूक 3:19
सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत; मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील.
एक्सप्लोर करा हबक्कूक 3:19
3
हबक्कूक 3:2
हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे; मी तुमच्या कृत्यामुळे भयप्रद झालो आहे. आमच्या दिवसातही त्या कार्याची पुनरावृत्ती करा, आमच्या काळात त्या प्रसिद्ध होऊ द्या; क्रोधित असतानाही कृपेची आठवण असू द्या.
एक्सप्लोर करा हबक्कूक 3:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ