YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हबक्कूक 3:17-18

हबक्कूक 3:17-18 MRCV

अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत, तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.

हबक्कूक 3 वाचा

हबक्कूक 3:17-18 साठी श्लोक प्रतिमा

हबक्कूक 3:17-18 - अंजिरांची झाडे ना बहरली
आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत,
जैतुनाचे सर्व पीक बुडाले
आणि शेते नापीक झाली,
जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत,
गोठ्यात गुरे नाहीत,
तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन;
मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.हबक्कूक 3:17-18 - अंजिरांची झाडे ना बहरली
आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत,
जैतुनाचे सर्व पीक बुडाले
आणि शेते नापीक झाली,
जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत,
गोठ्यात गुरे नाहीत,
तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन;
मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.हबक्कूक 3:17-18 - अंजिरांची झाडे ना बहरली
आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत,
जैतुनाचे सर्व पीक बुडाले
आणि शेते नापीक झाली,
जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत,
गोठ्यात गुरे नाहीत,
तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन;
मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.